प्रश्न : मी माझ्या ऑफिसमधील एका सहकर्मचाऱ्यावर प्रचंड प्रेम करते. आम्ही दोघं बराच वेळ सोबत असतो. पण तो विवाहित आहे तर मी अविवाहित आहे. त्याला माझ्याशी सेक्स करण्यास कसे प्रवृत्त करू?
उत्तर : हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. यावर मी काहीच उत्तर देऊ शकत नाही. मला विचाराल तर कोणाच्याही वैवाहिक जीवनात दखल देणे चुकीचे आहे.
पहली बार सेक्स किस पोजीशन में करें?
सेक्स के दौरान मैं जल्दी थक जाता हूं, क्या करूं?
प्रश्न : मी ५४ वर्षांची असून माझा सेक्समधील रस संपला आहे. तेव्हा माझा सेक्स पुन्हा येईल असे औषध सुचवावे
उत्तर : पहिले तुम्ही तुमचा चेकअप करून घ्या. तुमच्या शऱीरातील कोणते तंतू कमी तर झालेले नाहीत ना हे एकदा चाचपून घ्या. तसंच दररोदज व्हिव्हिडोना नामक गोळीचे सेवन करा.